¡Sorpréndeme!

Eknath Shinde & Devendra Fadnavis | ठाकरे सरकारचे किती निर्णय शिंदे-फडणवीसांनी बदलले? | Politics

2022-10-22 121 Dailymotion

सरकारं बदलतात, सरकार बदललं की कायदे बदलतात.. जुन्या सरकारचे निर्णयही बदलले जातात. यात असं नवल काही मानायला नको. प्रत्येक सरकार म्हणते आम्ही जनतेच्या भल्यासाठी निर्णय घेतो.